आरोग्य विभाग नाशिक कडून खूप मोठी नोकरीची जाहिरात बाहेर आली आहेत. या भरतीमध्ये एकूण १६९ पदांची भरती विविध पदासाठी होणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जावून जमा करायचं आहे.
आरोग्य विभाग नाशिक भरती मध्ये एकूण १६९ पदे रिक्त आहेत आणि ही भरती ऑफलाईन होणार आहे त्यासाठी उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे. या भरतीसाठी शेवटची म्हणजे अंतिम तारीख दिनांक 04 ऑक्टोबर 2024 रोजी पर्यंत भरती चालू राहणार आहे.