बँक ऑफ महाराष्ट्र बँक मध्ये अप्रेंटिस / Apprentice या पदासाठी नोकरीची जाहिरात जाहीर आहे. या बँक ऑफ महाराष्ट्र भरती मध्ये एकूण ६०० पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे ओनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून अर्ज भरायचे आहे. या भरतीसाठी शेवटची दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ रोजी BOM बँक कडून घोषित करण्यात आली आहे.