बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024- Brihanmumbai Mahanagarpalika Clerk Bharti

मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे Brihanmumbai Mahanagarpalika म्हणजेच बृह मुंबई महानगरपालिका अंतर्गत 1846 जागांसाठी नवीन जाहिरात आलेली आहे. या जाहिराती विषयी संपूर्ण माहिती आजच्या या ब्लोग माध्यमाने आपण बघणार आहोत. इथं दहावी बारावी पास वरती ही भरती असणार आहे.

BMC Clerk Bharti 2024

वयाची अट शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, ऑनलाईन अर्ज केव्हापासून सुरू होणार आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पदाचं नाव कोणत्या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे तर लिपिक म्हणजेच क्लर्क या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे.

एकूण जागा सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं 1846 जागा बघण्यासाठी भेटलेले आहेत आणि गट क च पद असणार आहे गट क च पद आहे म्हणजेच दहावी बारावी पास विद्यार्थ्यांना इथं अर्ज करता येणार आहे.

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024

विभागाचे नावबृहन्मुंबई महानगरपालिका
एकूण पदे1846 जागा
पदाचे नावकार्यकारी सहायक (लिपिक) / clerk
नोकरी ठिकाणमुंबई
अर्ज करण्याची पद्धतओनलाईन

MCGM Clerk Bharti Eligibility

Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यकारी सहायक (लिपिक) / clerkपदवी, MS-CIT

Age Limit

पदाचे नाववयाची अट
कार्यकारी सहायक (लिपिक) / clerk18 ते 38 वर्षे

Application Fee

पदाचे नावअर्जाची शुल्क
कार्यकारी सहायक (लिपिक) / clerkGen/OBC- 1000/-
ST/SC/PwD- 900/-

Salary

पदाचे नाववेतन
कार्यकारी सहायक (लिपिक) / clerk25,000 to 81,000

Brihanmumbai Mahanagarpalika Vacancy Details 2024

पदाचे नावएकूण पदे
कार्यकारी सहायक (लिपिक) / clerk1846 जागा

BMC Clerk Bharti Apply Link & Dates

अर्जाची सुरुवात21/09/2024
अंतिम तारीख11/10/2024
जाहिरातClick Here
अर्जाची लिंकClick Here
अधिकृत वेबसाईटClick Here

How to Apply Form for BMC Clerk Bharti 2024

  • उमेदवाराने अर्ज ओनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • सर्वात अगोदर BMC कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात वाचून घ्या.
  • अर्जापुर्वी शेवटची अंतिम तारीख तपासून नंतर अर्ज भरा.
  • अर्जाची नोंदणी करण्यासाठी नाव, इमेल, आणि इतर माहिती बरोबर भरा.
  • अर्जाची शुल्क ओनलाईन पद्धतीने भरायची आहे.
  • इतर काही अडचणी आल्यास मूळ जाहिरात वाचून घ्या.

Leave a Comment