Cabinet Secretariat Recruitment 2024 – मंत्रिमंडळ सचिवालयात 160 जागांची भरती

मित्रांनो पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे, मंत्रिमंडळ सचिवालयात 160 जाग्यांची भरती काढण्यात आलेली आहे. मित्रांनो सर्व काही जाणून घेऊया तर टोटल जागा तर तुम्हाला माहितीच झालेल्या आहेत.

Cabinet Secretariat Recruitment 2024

तर जाणून घेऊया पदाचे नाव तर पहिलं पद आहे पदाचे नाव आहे डेप्युटी फिल्डर ऑफिसर टेक्निकल तर त्याच्यामध्ये दोन हे आहेत तर पहिले बघून घेऊया कम्प्युटर सायन्स आयटी त्याच्यासाठी त्याच्यामध्ये 80 जागांचे जागा त्याच्यासाठी आहेत आणि त्याच्यामध्ये दुसरा एक आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन त्याच्यासाठी 80 जागा आहेत. तर टोटल जागा अशा 160 आहेत.

Cabinet Secretariat Bharti 2024

विभागाचे नावCabinet Secretariat
एकूण पद160
पदांचे नावेडेप्युटी फील्ड ऑफिसर
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑफलाइन 

शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया संबंधित विषयांमध्ये बीए झालेलं पाहिजे बीटेक झालेले पाहिजे किंवा एमएससी गेट पाहिजे पाहिजे ओके तर पुढे वयाची आठ जाणून घेऊया वयाची आठ आहे 20 ऑक्टोबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत ओके एससी एसटी पाच वर्ष सूट आहे ओबीसी साठी तीन वर्ष सूट आहे नोकरीचे ठिकाण दिल्ली असणार आहे फी नाहीये फी काहीच नाहीये हे चांगल गोष्ट आहे.

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख फिक्स ऑक्टोबर असणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता पोस्ट बॅग नंबर 001 लोधानी रोड हेड ऑफिस न्यू दिल्ली हे असणार आहे. ऑफिसचा ऍड्रेस ह्याच्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

Cabinet Secretariat Vacancy 2024

पदाचे नावपदांची संख्या
डेप्युटी फील्ड ऑफिसर160

Cabinet Secretariat Bharti Apply Link & Dates

अर्जाची सुरुवात23/09/2024
शेवटची अंतिम तारीख20 ऑक्टोबर 2024 
जाहिरातClick Here
अर्जाची लिंकअर्ज ऑफलाईन करायचे आहे
अधिकृत वेबसाईटClick Here

Cabinet Secretariat Recruitment Eligible Criteria

Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेप्युटी फील्ड ऑफिसरB.E./ B.Tech किंवा M.Sc

Age Limit

पदाचे नाववयाची अट
डेप्युटी फील्ड ऑफिसर30 वर्षांपर्यंत

Address to Submit Application

Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003

Leave a Comment