Canara Bank Bharti : नमस्कार मित्रांनो भारतातील नामांकित अशा कॅनरा बँकेत 3000 जागा या निघालेल्या आहेत महाराष्ट्रातील युवकांसाठी ही खूप मोठी संधी आहे. भारतातील एकूण पदे ही 3000 आहेत व महाराष्ट्रासाठी राखीव पदे ही 200 आहेत पदाचे नाव हे पदवीधर शिकाऊ उमेदवार म्हणजेच ग्रॅज्युएट अप्रेंटिसिस 2024-25 हे आहे
दिनांक 21/09/2024 पासून या पदासाठी अर्ज करू शकतात व या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 4 ऑक्टोबर 2024 ही आहे. या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता आपण पाहूया अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. तसेच त्याने एक 1 सप्टेंबर 2024 या दिवशी शैक्षणिक पात्रता म्हणजेच किमान पदवीधर ही पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आता आपण पाहूया मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असलेला उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. या पदासाठी आवश्यक असलेली वयोमर्यादा आता आपण पाहूया वयाची 20 ते 28 वर्ष दरम्यान असलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
2 thoughts on “Canara Bank Bharti 2024 – बँकेत 3000 जागेची भरती”