HURL Recruitment 2024 – हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड भरती

हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड कंपनी कडून ओनलाईन पद्धतीने भरती निघाल्या आहेत त्यामध्ये एकूण २१२ पदांची संख्या भरली जाणार आहे. इच्छिक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ओनलाईन पद्धतीने भरायचे आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून अर्जाची नोंदणी करूघ्नयायची आहे.

अर्ज भरायला सरूवात झालेली आहेत आणि अर्जाची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केली आहे. हिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड अंतर्गत पदवीधर & डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी या दोन पदासाठी जागा एकूण २१२ आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी पूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यावी आणि आवश्यक लगणारी माहिती जसे कि शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्जाची शुल्क आणि इतर माहिती पूर्ण खाली बघायला मिळणार आहे.

HURL Recruitment 2024

विभागहिंदुस्तान उर्वरक व रसायन लिमिटेड भरती
एकूण पदांची संख्या212 जागा
पदाचे नावपदवीधर & डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्जाची पद्धतऑनलाईन

HURL Bharti 2024 Apply Link & Dates

अर्ज सुरू होण्याची दिनांक 1 October, 2024
शेवटची अंतिम दिनांक21 ऑक्टोबर 2024
अर्जाची लिंकClick Here
जाहिरातClick Here
नोकरी अपडेटClick Here

HURL Recruitment 2024- Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पदवीधर इंजिनिअर ट्रेनीइंजिनिअरिंग पदवी/AMIE
डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनीइंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc Physics/Chemistry/Maths

HURL Bharti Age Limit 2024

पदाचे नावअर्जाची शुल्क
ST/SC/WomanRs. 500/-
Gen/OBCRs. 750/-

HURL Bharti Vacancy Details 2024

पदाचे नावएकूण जागा
पदवीधर इंजिनिअर ट्रेनी67
डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी145

Leave a Comment