नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंडिया एक्सिम बँक अंतर्गत नवीन एक 2024 ची रिक्रूटमेंट आलेली आहे तर या रिक्रूटमेंट मध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणकोणत्या पोस्ट असणार आहे. त्यासाठी व्हॅकन्सी किती असणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तसेच विद्यार्थी मित्रांनो एज लिमिट किती असणार आहे.
India Exim Bank Bharti 2024
त्यानुसार तुम्हाला फी किती लागणार आहे तुमच्या कास्ट नुसार वेगवेगळी फी असते ती फी किती लागणार असणार आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे त्यानंतर इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत ॲप्लिकेशनला सुरुवात कधी झालेली आहे लास्ट डेट कधी असणार आहे आणि त्यानंतर तुमची एक्झामिनेशन कोणत्या तारखेला होऊ शकते.
ॲप्लिकेशनला सुरुवात कधी होणार आहे 18 सप्टेंबर 2024 ला ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे यानंतर लास्ट डेट फॉर अँड पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फी म्हणजे ॲप्लिकेशनला अप्लाय करण्यासाठी लास्ट डेट आणि फी पेमेंट करण्यासाठी सुद्धा लास्ट डेट जी असणार आहे तर ती 7 ऑक्टोबर 2024 म्हणजे 18 सप्टेंबरला सुरुवात आणि 7 ऑक्टोबर 2024 लास्ट डेट असणार आहे
India Exim Bank Recruitment 2024
विभागाचे नाव | भारतीय निर्यात-आयात बँक |
पदाचे नाव | मॅनेजमेंट ट्रेनी साठी पदे आहेत |
एकूण पदांची संख्या | 50 जागांची भरती |
अर्ज करण्याची पद्धत | अर्ज ओनलाईन आहे |
नोकरी ठिकाण | नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे |
अर्जाची सुरुवात | 18 सप्टेंबर 2024 |
अंतिम तारीख | 7 ऑक्टोबर 2024 |
India Exim Bank Bharti Vacancy 2024
पदाचे नाव | एकूण पद संख्या |
मॅनेजमेंट ट्रेनी | 50 पदे |
Exim Bank Bharti Eligible Criteria
Education
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मॅनेजमेंट ट्रेनी | MBA/PGDBA/PGDBM/MMS (Finance/ International Business /Foreign Trade)/ CA |
Age Limit
पदाचे नाव | वयाची अट |
मॅनेजमेंट ट्रेनी | २१ वर्ष ते २८ वर्ष |
Application Fees
जात | अर्ज शुल्क |
General/OBC | 600/- |
SC/ST/PWD/महिला | 100/- |
India Exim Bank Recruitment Apply Link & Dates
अर्जाची लिंक | Click Here |
जाहिरात | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
1 thought on “India Exim Bank Bharti 2024- भारतीय निर्यात-आयात बँक भरती ”