कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या नोकरीचा अर्ज प्रक्रियेला 16 सप्टेंबर 2024 सुरुवात झाली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया कोकण रेल्वे भरती अंतर्गत एकूण 190 पदे भरली जाणार आहेत, याच्यामध्ये वरिष्ठ विभाग अभियंता तंत्रज्ञ असिस्टंट लोकोपायलट स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर कमर्शियल पर्यवेक्षक ट्रक मॅनेजर अँड मॅन या पदांचा समावेश आहे.
Konkan Railway Bharti 2024
या पदांसाठी फक्त गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मूळ रहिवाशी अर्ज करू शकतात, तसेच ज्या उमेदवारांनी आपली जमीन गमावली आहे किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य जे कोकण रेल्वेत कर्मचारी आहेत ते देखील हा फॉर्म भरू शकतात 16 सप्टेंबर 2024 म्हणजे कालपासून हा फॉर्म सुरू झालेला असून शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2000 24 रात्री 11:59 मिनिटापर्यंत आहे.
उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये आणि वेळेआधी अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे वरिष्ठ विभाग अभियंता इलेक्ट्रिकल या पदासाठी मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिक मधील पदवीधार उमेदवार अर्ज करू शकतात, त्याचप्रमाणे तंत्रज्ञ पदासाठी संबंधित क्षेत्रातील आयटीआय डिप्लोमा असलेले मॅट्रिक उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात त्याच प्रमाणे सर्व पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
Konkan Railway Recruitment 2024
विभागाचे नाव | कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड |
एकूण पदांची संख्या | 190 जागा |
पदाचे नाव | विविध पदे |
नोकरी ठिकाण | कोकण रेल्वे |
अर्ज करण्याची पद्धत | ओनलाईन |
18 ते 26 वयोगटातील उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात 01 ऑगस्ट 2024 पासून वयाची गणना केली जाईल आणि आरक्षित प्रवर्गाला सरकारी नियमांवर नियमानुसार वयात सवलत मिळेल या पदावरील निवडीसाठी उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षा द्यावी लागेल यानंतर रिक्त पदासाठी नुसार ऍपटीट्यूड टेस्ट होईल.
त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि सर्व टप्पे पार केल्यानंतरच अंतिम निवड करण्यात येईल अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 885 रुपये शुल्क भरावे लागेल राखीव प्रवर्ग आणि महिला उमेदवारांना देखील शुल्क भरावे लागेल परंतु सीबीटी मध्ये हजर झाल्यानंतर त्यांची संपूर्ण फी ही परत केली जाईल.
Konkan Railway Vacancy Details 2024
पद | पदाची संख्या |
विविध पदे | 190 जागा |
Konkan Railway Bharti Apply & Dates
अर्जाची सुरुवात | 21 September 2024 |
अंतिम दिनांक | 09 October 2024 |
जाहिरात | Click Here |
अर्जाची लिंक | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Konkan Railway Bharti Eligibility Criteria
Education
10वी उत्तीर्ण & ITI |
Age Limit
18 ते 36 वर्षे |
Application Fee
885/- रुपये |
salary
दरमहा 56,100/- रुपये. |