राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत ऑफलाईन भरती निघाली आहे त्यामध्ये एकूण 99 जागांची भरती हिणार आहे आणि हि भरती विविध पदांसाठी जाहीर झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती साठी दिलेल्या पत्यावर अर्जदाराने मुलाखतीसाठी दिनांक 08 ऑक्टोबर 2024 पर्यंत हजर राहायचे आहे. एकूण 99 पदांचीभरती होणार आहे त्यासाठी आवश्यक संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहिती लागल्यास मूळ जाहिरात पूर्ण वाचावी.