North Central Railway Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्तर मध्य रेल्वे भरती 2024 कडून दहावी व आयटीआय पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. तर चला याची सविस्तर माहिती आजच्या ब्लोग मध्ये आपण पाहणार आहोत. पदाचे नाव अप्रेंटिन्स प्रशिक्षणार्थी आहे आणि एकूण जागा 1679 आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 50% गुणासह दहावी उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उतीर्ण झालेला पाहिजे.
नोकरीचे ठिकाण हे उत्तर मध्य रेल्वे असणार आहे. जनरल आणि ओबीसी साठी 100 रुपये शुल्क आहे व एससी एसटी पीडब्ल्यूडी महिला फी नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे तिथून तुम्ही अर्ज करू शकता.
North Central Railway Recruitment 2024
विभागाचे नाव
उत्तर मध्य रेल्वे
एकूण पदे
1679 जागा
पदाचे नाव
प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस)
नोकरी ठिकाण
उत्तर मध्य
अर्जाची पद्धत
ओनलाईन
North Central Railway Vacancy
पदाचे नाव
एकूण पदांची संख्या
प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस)
1679 जागा
North Central Railway Bharti- Eligibility Criteria