नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर तुम्ही बारावी पास आहात तर तुमच्यासाठी खुशखबर आहे, कारण की आता ठाणे महानगरपालिकामध्ये बहुउद्देशीय कर्मचारी पदांची भरती निघाली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात तर नक्की अप्लाय करा चला तर मग जाणून घ्या भरती प्रक्रियेबद्दल अधिकारी अर्ज करण्याची प्रक्रिया ही भरती ठाणे महानगरपालिका यांच्या मार्फत निघाली आहे. आणि ही भरती परमनंट भरती होणार आहे तसेच ही जी भरती आहे ती बहुउद्देशीय कर्मचारी आणि इतर पदांसाठी होणार आहे.
Thane Mahanagarpalika Recruitment 2024
ही भरती बारावी पास वरती निघाली आहे जर तुम्ही विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी फॉर्म भरू शकता. तुम्हाला बहुउद्देशीय कर्मचारी या पदांसाठी महिन्याला ₹35000 इतका पगार मिळणार आहे. तसेच या भरतीसाठी जे नोकरीचे ठिकाणे ठाणे शहर आहे आणि या भरतीसाठी तुमचे वय 18 ते 50 वर्ष असणे आवश्यक आहे तसेच या भरतीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी भरण्याची गरज नाही.