UMED MSRLM Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ३९४ पदांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरु

Maharashtra State Rural Livelihoods Mission published the recruit notification “UMED MSRLM Bharti 2024” for the position of State Resource Persons (SRPs). The advertisement was announced on 13 August 2024, eligible candidates were invited to online applications before the deadline of 30 September 2024.

In the MSRLM Recruitment 2024, a total of 394 posts were announced under the UMED MSRLM. Interested and eligible read the official notification about the UMED MSRLM Bharti 2024.

UMED MSRLM Bharti Notification

  • Notification: UMED MSRLM Bharti
  • Job Post Name: State Resource Persons (SRPs)
  • Total Posts: 394 Vacancies
  • Start Apply: 13 August 2024
  • Deadline Date: 30 September 2024
  • Apply Method: Only Online
  • Application Link: Click Here
  • Official Website: Click Here
  • Notification PDF: Click Here
  • Post Wise Pdf: Click Here

Umed Msrlm Vacancy Bharti 2024

Post NameTotal Post
राज्य संसाधन व्यक्ती (SRPs)394 Posts

UMED MSRLM Recruitment 2024

Education Qualification

  • Degree/ MBA/MSW
  • Marathi Language and MS Word Knowlege
  • 06 years experience

Age Limit

State Resource Persons (SRPs)18 years to 60 years old

Maharashtra MSRLM Bharti 2024

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राज्य संसाधन व्यक्ती (SRPs) पदासाठी एकूण ३९४ रिक्त पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारास ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत, तर अर्ज ऑनलाईन भरायला सुरु झालेत आणि या भरतीसाठी शेवटची अंतिम तारीख दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी आहे.

संपूर्ण महाराष्ट्र नागरिकांना नोकरीसाठी संधी आहे, UMED MSRLM Bharti करिता कोणतीही शुल्क नाही आणि अधिक माहिती मूळ जाहिरातीमध्ये दिलेली आहे. नवीन नवीन नोकरीसाठी Butterbts.com वेबसाईट वर जाऊन तपास.

विविध पदासाठी एकूण ३९४ पदे उपलब्ध आहेत तरी पात्र उमेदवाराने एकाच पदासाठी अर्जाची नोंदणी करायचे आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा तपासून नंतरच आपले अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.

1 thought on “UMED MSRLM Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ३९४ पदांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरु”

Leave a Comment