RRB NTPC Bharti 2024- भारतीय रल्वे भरती

RRB NTPC विभागाकडून रेल्वे मध्ये भरतीची जाहिरात जाहीर झाली आहे. त्यामध्ये एकूण 8113 जागांसाठी भरती होणार आहे. पदाचे नाव कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट आणि सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट. अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी.

अर्ज ओनलाईन पद्धतीने दिनांक 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत भरायचे आहे त्यासाठी आवश्यक लागणारी सर्व माहिती खाली दिलेली आहे इच्छुक व पात्र उमेदवाराने पूर्ण माहिती वाचून नंतर अर्ज भरायला सुरुवात करायची आहे.

भारतीय रल्वे भरती २०२४

भरतीचे नाव- भारतीय रल्वे भरती २०२४.

एकूण पदांची संख्या- एकूण 11558 जागा.

पदाचे नाव- कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट आणि सिनियर क्लर्क (लिपिक) आणि इतर.

अर्ज करण्याची पद्धत- अर्ज ओनलाईन स्वीकारले जातील.

अर्जाची सुरूवात- अर्ज भरायला सुरूवात झालेली आहे.

शेवटची दिनांक- १३ ऑक्टोबर २०२४ रोजी आहे.

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत आहे.

वयाची अट- १८ वर्ष ते 36 वर्ष.

शुल्क-

ST/SC/PWD/Female 250/- 
Gen/OBC 500/- 

वेतनमान (पगार)- पगार नियमानुसार मिळणार आहे.

अर्ज ऑनलाईन (Apply Online)- येथे क्लिक करा

जाहिरात (Notification)

अधिकृत वेबसाईट- rrbapply.gov.in.

Leave a Comment