यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत ITI आणि नोन-ITI पदासाठी जाहिरात निघाली आहे. त्यामध्ये एकूण ४०३९ पदांची भरती होणार आहे. हि भरती संपूर्ण भारत मध्ये होणार त्यामुळे सर्व उमेदवारांनी अर्ज हे ओनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
ITI शिक्षण किंवा 10 वी उत्तीर्ण मुला-मुलींसाठी खूप चांगली नोकरीची संधी आहे. अर्जाची सुरूवात झालेली आहे आणि या भरतीचे अर्ज स्वीकारण्याची शेवटची अंतिम तारीख अजून पर्यंत जाहीर झालेली नाही त्यामुळे अर्जदाराने लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावे.
Yantra India Limited Bharti 2024
जाहिरात | Click Here |
अर्जाची लिंक | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
नवीन नोकरी | Click Here |
अंतिम दिनांक | जाहीर झालेली नाही |
यंत्र इंडिया लिमिटेड भरती २०२४
संस्थेचे नाव- यंत्र इंडिया लिमिटेड, नागपूर.
एकूण पदांची संख्या- ४०३९ रिक्त पदांसाठी भरती आहे.
ITI | २५७६ पदे |
Non-ITI | १४६३ पदे |
पदांची नावे- आय टी आय आणि नोन-आय टी आय या दोन पदासाठी भरती होणार आहे.
अर्जाची पद्धत- अर्जदाराने फक्त ओनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता- या भरतीकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेली आहे.
ITI | ५० % ITI आणि ५०% 10 वी उत्तीर्ण |
Non-ITI | ५०% 10 वी उत्तीर्ण |
वयाची अट- यंत्र इंडिया लिमिटेड भरतीमध्ये वयोमर्यादा किमान १४/१८ ते ३५ वर्षा पर्यंत असावे.
वेतन- अर्जदाराला वेतन हे यंत्र इंडिया लिमिटेड कंपनी कडून त्यांचा नियमानुसार मिळणार आहे.
नोकरी ठिकाण- नोकरीचे ठिकाण हे नागपूर असेल आणि अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचा.
अर्ज कसा करावा– अर्ज ओनलाईन भरण्यासाठी खाली विडीओ दिलेला आहे तो पूर्ण बघून नंतर अर्ज भरायला सुरूवात करा.