बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांसाठी भरती

Next Episode Join WhatsApp

बँक ऑफ महाराष्ट्र बँक मध्ये अप्रेंटिस / Apprentice या पदासाठी नोकरीची जाहिरात जाहीर आहे. या बँक ऑफ महाराष्ट्र भरती मध्ये एकूण ६०० पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज हे ओनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक वरून अर्ज भरायचे आहे. या भरतीसाठी शेवटची दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ रोजी BOM बँक कडून घोषित करण्यात आली आहे.

Bank of Maharashtra Bharti 2024

विभागाचे नावबँक ऑफ महाराष्ट्र
पदांची संख्या600 जागा
पदांची नावेअप्रेंटिस / Apprentice
अर्जाची पद्धतओनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
नोकरी प्रकारसरकारी

Bank of Maharashtra Recruitment Last Date & Apply Link

अर्जाची सुरूवातअर्ज सुरु झालेले आहेत
अंतिम तारीख24 ऑक्टोबर 2024
अर्ज भरण्याची लिंकइथे क्लिक करा
जाहिरातइथे क्लिक करा
नवीन नोकरी अपडेटइथे क्लिक करा

Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस / Apprenticeपदवी

Age Limit

पदाचे नाववयाची अट
अप्रेंटिस / Apprentice30 जून 2024 रोजी, 20 ते 28 वर्षे

Application Fees

General/OBC150/- रुपये.
SC/ST100/- रुपये.

Selection Process

पदाचे नावनिवड प्रक्रिया
अप्रेंटिस / Apprenticeओनलाईन परीक्षा

Bank of Maharashtra (BOM) Vacancy Bharti Details

पदाचे नावपदांची संख्या
अप्रेंटिस / Apprentice600 जागा

Leave a Comment