बृहन्मुंबई महानगरपालिका 1846 जागांची भरती – BMC Bharti 2024

BMC Bharti 2024- बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत खूप मोठी जाहिरात जाहीर झाली अहर त्यामध्ये एकूण १८४६ पदांची भरती होणार आहे. ज्या उमेदवाराचे शिक्षण आणि इतर पात्रता या भरतीमध्ये बसत असेल तर नकी अर्ज करा. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ओनलाईन पद्धतीने करायचे आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्जाची नोंदणी करायची आहे.

BMC Bharti 2024- जाहिरात

अर्ज भरायला सुरुवात हि सप्टेंबर पासून झालेली आणि आणि या भरतीसाठी शेवटची दिनांक वाढवली आहे त्यामुळे पात्र असल्यास या भरतीसाठी अर्ज करा. शेवटची दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित करण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका कडून एकूण १८४६ पदांची भरती ही लिपिक पदासाठी आहे आणि इतर माहिती जसे कि शिक्षणिक पात्रता, वयाची अट आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024

विभागबृहन्मुंबई महानगरपालिका
एकूण पदांची संख्या1846
पदाचे नावकार्यकारी सहायक (लिपिक)
नोकरी ठिकाणमुंबई
अर्जाची पद्धतओनलाईन

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 Date & Link

अर्ज सुरू होण्याची दिनांकअर्ज सुरू झालेले आहेत
शेवटची अंतिम दिनांक11 ऑक्टोबर 2024
अर्जाची लिंकClick Here
जाहिरातClick Here
नोकरी अपडेटClick Here

MCGM Bharti 2024 – Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यकारी सहायक (लिपिक)(i) 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी (ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समतुल्य

Bmc Bharti Age Limit Criteria 2024

पदाचे नाववयाची अट
कार्यकारी सहायक (लिपिक)18 ते 38 वर्षे

BMC Job Recruitment Vacancy Details 2024

पदाचे नावएकूण जागा
कार्यकारी सहायक (लिपिक)1846

Leave a Comment