राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक कडून नोकरीची संधी दिली जाणार आहे. या नोकरीसाठी फक्त 10 वी पास शिक्षण असावे त्यामुळे ही भरती 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी खूप चांगली आहे. या भरती मध्ये एकूण १०८ पदांची भरती केली जाणार आहे आणि हि भरती संपूर्ण भारत मध्ये होईल.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती बद्दल संपूर्ण माहिती जसे कि शैक्षणिक पात्रता, अर्जाची शुल्क, वयाची अट आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.
राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती जाहिरात
भरतीचे नाव- राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती.
एकूण पदांची संख्या- एकूण १०८ पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव- ऑफिस अटेंडंट (ग्रुप C) / Office Attendant (Group C).
अर्ज करण्याची पद्धत- अर्ज ओनलाईन स्वीकारले जातील.
अर्जाची सुरूवात- अर्ज भरायला सुरूवात झालेली आहे.
शेवटची दिनांक- २१ ऑक्टोबर २०२४ रोजी आहे.
नोकरीचे ठिकाण- संपूर्ण भारत आहे.
वयाची अट- १८ वर्ष ते 30 वर्ष.
शुल्क-
ST/SC/PWD/Female | No (नाही) |
Gen/OBC | RS. 450 |
वेतनमान (पगार)- पगार नियमानुसार मिळणार आहे.
अर्ज ऑनलाईन (Apply Online)- येथे क्लिक करा
जाहिरात (Notification)- येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट- www.nabard.org