NHM Raigad Recruitment 2024- राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड जिल्यामध्ये 106 पदांची भरती

The Raigad NHM ( National Health Mission) department was directly invited for the interview, and the notification was announced on 16 August 2024. In the NHM Raigad Recruitment, there are a total of 106 vacancies for multiple positions such as staff nurse, Multi-Purpose Health Personnel, Statistical Investigator and others. Check the all details in the official notification of NHM Raigad. Eligible candidates visit this place “National (District Health Officer Level), 2nd Office Floor, Health District Mission Alibag- 402201” for interview and document verification. The last date for the interview is 20 August 2024.

NHM Raigad Bharti 2024- राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड भरती 2024

NHM Raigad Bharti 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड जिल्याम्ध्ये किमान १०६ पदांची भरती चालू आहे, पात्र उमेदवारांनी आपले कागदपत्रे घेवून मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर जायच आहे. हि NHM भरती ऑफलाईन पद्धतीने निवड करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे घेवून दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी चा आत मध्ये जायचे आहे कारण २० ऑगस्ट २०२४ रोजी या भरतीची अंतिम तारीख आहे. या भरती करिता कोणत्याही अर्जदाराला भरायची गरज नाही, कारण NHM रायगड अंतर्गत कुठलेही फोर्म मागितले नाहीत.

NHM Raigad Recruitment 2024

Advertisement NameNHM Raigad Bharti Notification 2024
Post NameStaff Nurse, Statistical Investigator, Multi-Purpose Health Personnel & Others
Total Vacancies106 Posts
Apply MethedDirect Interview (Offline)
Interview Start16 August 2024
Last Date for Interview20 August 2024

NHM Raigad Recruitment Important Links

  • Official NHM Notification PDF: Click Here
  • Official Website: Click Here
  • Interview Address: राष्ट्रीय (जिल्हा आरोग्य अधिकारी स्तर), दुसरा कार्यालय मजला, आरोग्य जिल्हा अभियान अलिबाग- ४०२२०१.

Jilha Parishad Raigad Vacancy 2024

पदाचे नाव एकूण पदांची संख्या
स्टाफ नर्स६७ पदे
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी२७ पदे
सांख्यिकी तपासनीस०१ पदे
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक०१ पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ०६ पदे
क्षयरोग आरोग्य अभ्यागत (TBHV)०२ पदे
पॅरा मेडिकल वर्कर (PMW)०२ पदे
मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक (MTS)०१ पदे
एकूण १०६ पदे

Raigad Arogya Vibhag Bharti 2024

शैषणिक पात्रता:

NHM रायगड मध्ये निघालेली जाहिरातीमध्ये विविध एकूण १०६ पदे उपलब्ध आहेत त्यासाठी आवश्यक लागणारी शैषणिक पात्रता जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

वयोमर्यादा:

उमेदवाराचे किंवा अर्जदाराचे वयोमर्यादा १८ वर्ष ते ३८ वर्षापर्यंत असावे.

Related Post:

ZP Gadchiroli Recruitment 2024- गडचिरोली जिल्हा परिषदमध्ये 539 शिक्षक भरती

UMED MSRLM Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ३९४ पदांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरु

शुल्क:

या भरतीमध्ये सर्व पदासाठी कोणतीही शुल्क NHM रायगड अंतर्गत घेतली जाणार नाही.

वेतन:

निवड झालेल्या अर्जदाराला प्रती महिना रुपये 15,000 ते रुपये 60,000 पर्यंत आहे. हे वेतन विविध पदासाठी वेगडे असणार आहे म्हणून जाहिरातीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तपासून नंतर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी जायचे आहे.

Leave a Comment