ZP Gadchiroli Recruitment 2024- गडचिरोली जिल्हा परिषदमध्ये 539 शिक्षक भरती

Zilla Parishad Gadchiroli published a notification for the teacher (Shikshak Bharti) post, the official notification was announced on 16 August 2024. For the teacher positions, a total of 539 posts. The ZP Gadchiroli Recruitment, candidates are directly invited to offline application at Education Officer (Primary), Zilla Parishad, Gadchiroli- 442605. The last date to submit an application on 27 August 2024. Interested and eligible person can apply their application offline. For more updates regarding jobs follow our website butterbts.com.

ZP Gadchiroli Bharti 2024

गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक भरतीसाठी एकूण ५३९ पदे जाहीर करण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात आले आहे. तर शिक्षक भरती हि गडचिरोली जिल्याम्ध्ये होणार आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच दिनांक २७ ऑगस्ट २०२४ पर्यंत दिलेल्या पत्त्यावर जावून जमा करावे. अर्जाचा नमुना खाली दिलाला आहे पात्र असल्यास आवश्यक माहिती आणि कागदपत्रे फोर्म सोबत जोडावीत. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात आणि अधिकृत www.zpgadchiroli.in वेबसाईट वर जावून तपासा.

ZP Gadchiroli Teacher Bharti

Post NamePrimary Teacher & Graduate Primary Teacher
Total Post539 Vacancies
Job LocationGadchiroli (Maharastra)
Start to Apply16 August 2024
Last Date27 August 2024
Application FeeNo

Important Links

ZP Gadchiroli Form PDF: Click Here

ZP Gadchiroli Notification PDF: Click Here

ZP Gadchiroli Vacancy 2024

पदाचे नाव एकूण पदे
प्राथमिक शिक्षक४१९ पदे
पदवीधर प्राथमिक शिक्षक१२० पदे

Zilla Parishad Gadchiroli Shikshak Bharti

शैषणिक पात्रता

  • प्राथमिक शिक्षक / Primary Teacher: HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर I
  • पदवीधर प्राथमिक शिक्षक / Graduate Primary Teacher: D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH OR B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर I -TAI

वयोमर्यादा

अर्जदाराचे वयोमर्यादा किमान १८ वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण ४५ वर्ष आहे.

वेतन-

प्रत्येक निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना २०,००० रुपये देण्यात येतील.

कागदपत्रे-

  1. 10 वी/ १२ वी प्रमाणपत्र
  2. पदवी प्रमाणपत्र
  3. रहिवासी दाखला
  4. TET/ CTET उत्तीर्ण प्रमाणपत्र
  5. शाळा सोडण्याचा दाखला.

Related Post:

UMED MSRLM Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ३९४ पदांची भरती, ऑनलाईन अर्ज सुरु

ZP Gadchiroli Recruitment 2024

  1. अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
  2. पात्रता मूळ जाहिरातीमध्ये तपासून नंतर अर्ज भरा.
  3. अर्जाची शेवटची दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी घोषित केली आहे.
  4. अर्जाचा नमुना वरती दिलेला आहे.
  5. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

Leave a Comment