ZP Palghar Bharti 2024- Zp Palghar Recruitment 2024 (जिल्हा परिषद पालघर भरती)

Zilla Parishad Palghar has announced offline recruitment for the teacher vacancies, there are 1891 posts are invite those who complete their education-required teacher positions. Eligible candidates make sure offline applications are submitted before 23 August 2024. The application submission was started on 16 August 2024. All the information regarding the ZP Palghar Bharti 2024, Zp Palghar Recruitment 2024, Zp Shikshak Bharti and Palghar Shikshak Bharti 2024 are given in the official notification pdf. For new updates visit our website butterbts.com. The Palghar Zilla Parishad’s official website is www.zppalghar.gov.in.

ZP Palghar Bharti 2024

जिल्हा परिषद पालघर अंतर्गत एकूण १८९१ पदांची भरती निघाली असून त्यासाठी इच्छुक व पात्र उमेवादांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जावून जमा करायचे आहे. ZP पालघर भरती मध्ये प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणून भरती केली जाणार आहे यासाठी दिनांक १६ ऑगस्ट २०२४ ते २३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत पर्यंत तुमचे अर्ज स्वीकारले जातील, त्यानंतर कोणत्याही अर्जदाराचे फोर्म घेतले जाणार नाहीत. या भरतीकरिता आवश्यक माहिती जसे कि शैषणिक पात्रता, शुल्क, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता इत्यादी प्रकारची माहिती दिलेली आहे.

Zp Palghar Recruitment 2024

पदाचे नाव: प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक.

एकूण पदे: १८९१ पदे.

अर्जाची पद्धत: ऑफलाईन.

अर्जाची सुरुवात: १६ ऑगस्ट २०२४.

शेवटची दिनांक: २३ ऑगस्ट २०२४.

नोकरीचे ठिकाण: पालघर जिल्हा.

अर्ज फोर्म: इथे क्लिक करा.

जाहिरात: इथे क्लिक करा.

शैषणिक पात्रता:

  • HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1 आणि
  • D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT

वयोमर्यादा: जाहिरात तपासा.

वेतन: २० हजार रुपये महिना.

पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.)

Leave a Comment