Ahmednagar DCC Bharti 2024- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती

Ahmednagar DCC Bank Recruitment 2024

Ahmednagar DCC Bank Recruitment: अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 700 पदांची भरती करण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही जर नगर शहरामध्ये बँकेमध्ये जॉब शोधत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. मॅनेजर क्लर्क सेक्युरिटी गार्ड ड्रायव्हर आणि इंचार्ज या पदांची भरती करण्याकरिता इच्छुक पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

एकूण रिक्त जागा 700 आहेत पुरे ठिकाणी संपूर्ण नगर जिल्हा आहे. ऑनलाईन अर्ज हे 13 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाले असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे. शैक्षणिक पात्रता क्लर्क पदासाठी उमेदवारा कुठल्याही शाखेतून पदवीधर व एमएसआयटी किंवा समकक्षक कोर्स उत्तीर्ण असावा ड्रायव्हर पदासाठी उमेदवार दहावी पास व उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे.

Ahmednagar DCC Bharti 2024

बँकेचे नावअहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
एकूण पदे700 पदांची भरती
पदाचे नावक्लेरिकल & इतर
अर्जाची सुरुवात13 सप्टेंबर 2024
शेवटची अंतिम दिनांक27 सप्टेंबर 2024
अर्ज पद्धतओनलाईन
नोकरी ठिकाणअहमदनगर
नोकरी अपडेटbutterbts.com

Ahmednagar DCC Bank Vacancy 2024

पदाचे नावएकूण पद
क्लेरिकल & इतर700 जागा

Ahmednagar DCC Bank Recruitment Eligibility Criteria

Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
क्लेरिकल & इतर10th, Degree, MS-CI, BE / B.Tech / MCA / MCS / ME

Age Limit

क्लर्क पदासाठी 21 ते 40 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज सादर करू शकतील ड्रायव्हर पदासाठी 21 ते 40 सेक्युरिटी गार्ड पदासाठी 21 ते 45 जनरल मॅनेजर पदासाठी 32 ते 45 वर्ष मॅनेजर पदासाठी 30 ते 40 वर्ष तर डेप्युटी मॅनेजर कॉम्प्युटर या पदासाठी 30 ते 35 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज सादर करू शकतील. इंचार्ज फर्स्ट क्लास या पदासाठी 28 ते 32 वर्ष वयोगटातील उमेदवारांनीच अर्ज सादर करावेत

Application Fee

ऑनलाईन अर्ज सादर करत असताना उमेदवारांना पुढील प्रमाणे अर्ज शुल्क हे ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागणार आहे. क्लर्क ड्रायव्हर आणि सेक्युरिटी गार्ड पदासाठी ₹696 इतकी फी भरावी लागणार आहे तर मॅनेजर आणि इंचार्ज या पदासाठी ₹885 अर्ज शुल्क भरावे लागणार आहे

Ahmednagar DCC Bharti Apply Link

जाहिरातClick Here
अर्जाची लिंकClick Here
अधिकृत बँक वेबसाईटClick Here

Leave a Comment