आरोग्य विभाग नाशिक कडून खूप मोठी नोकरीची जाहिरात बाहेर आली आहेत. या भरतीमध्ये एकूण १६९ पदांची भरती विविध पदासाठी होणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर जावून जमा करायचं आहे.
Arogya Vibhag Nashik Bharti 2024
आरोग्य विभाग नाशिक भरती मध्ये एकूण १६९ पदे रिक्त आहेत आणि ही भरती ऑफलाईन होणार आहे त्यासाठी उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे. या भरतीसाठी शेवटची म्हणजे अंतिम तारीख दिनांक 04 ऑक्टोबर 2024 रोजी पर्यंत भरती चालू राहणार आहे.
नाशिक आरोग्य विभाग भरती 2024
विभागाचे नाव
नाशिक आरोग्य विभाग
पदांची संख्या
169 जागा
पदांची नावे
विविध पदे
अर्जाची पद्धत
ओनलाईन
नोकरी ठिकाण
नाशिक
नोकरी प्रकार
सरकारी
अर्ज पाठविण्याचा पत्ता
सार्वजनिक वैद्यकिय विभाग, ३ रा मजला. राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.
Educational Qualification
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
विविध पदे
मूळ जाहिरात तपासा
Age Limit
पदाचे नाव
वयाची अट
विविध पदे
३८ वर्ष ते ६५ वर्ष
Application Fees
जात
अर्जाची शुल्क
ST/SC/OBC/Gen/Woman
शुल्क दिलेली नाही
Selection Process
पदाचे नाव
निवड प्रक्रिया
विविध पदे
मुलाखती द्वारे
Arogya Vibhag Nashik Vacancy Bharti Details
पदाचे नाव
पदांची संख्या
विविध पदे
169 जागा
Arogya Vibhag Nashik Recruitment Last Date & Apply Link