मित्रांनो पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे, मंत्रिमंडळ सचिवालयात 160 जाग्यांची भरती काढण्यात आलेली आहे. मित्रांनो सर्व काही जाणून घेऊया तर टोटल जागा तर तुम्हाला माहितीच झालेल्या आहेत.
Cabinet Secretariat Recruitment 2024
तर जाणून घेऊया पदाचे नाव तर पहिलं पद आहे पदाचे नाव आहे डेप्युटी फिल्डर ऑफिसर टेक्निकल तर त्याच्यामध्ये दोन हे आहेत तर पहिले बघून घेऊया कम्प्युटर सायन्स आयटी त्याच्यासाठी त्याच्यामध्ये 80 जागांचे जागा त्याच्यासाठी आहेत आणि त्याच्यामध्ये दुसरा एक आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन त्याच्यासाठी 80 जागा आहेत. तर टोटल जागा अशा 160 आहेत.
Cabinet Secretariat Bharti 2024
विभागाचे नाव | Cabinet Secretariat |
एकूण पद | 160 |
पदांचे नावे | डेप्युटी फील्ड ऑफिसर |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
शैक्षणिक पात्रता जाणून घेऊया संबंधित विषयांमध्ये बीए झालेलं पाहिजे बीटेक झालेले पाहिजे किंवा एमएससी गेट पाहिजे पाहिजे ओके तर पुढे वयाची आठ जाणून घेऊया वयाची आठ आहे 20 ऑक्टोबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत ओके एससी एसटी पाच वर्ष सूट आहे ओबीसी साठी तीन वर्ष सूट आहे नोकरीचे ठिकाण दिल्ली असणार आहे फी नाहीये फी काहीच नाहीये हे चांगल गोष्ट आहे.
अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख फिक्स ऑक्टोबर असणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता पोस्ट बॅग नंबर 001 लोधानी रोड हेड ऑफिस न्यू दिल्ली हे असणार आहे. ऑफिसचा ऍड्रेस ह्याच्यावरती तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
Cabinet Secretariat Vacancy 2024
पदाचे नाव | पदांची संख्या |
डेप्युटी फील्ड ऑफिसर | 160 |
Cabinet Secretariat Bharti Apply Link & Dates
अर्जाची सुरुवात | 23/09/2024 |
शेवटची अंतिम तारीख | 20 ऑक्टोबर 2024 |
जाहिरात | Click Here |
अर्जाची लिंक | अर्ज ऑफलाईन करायचे आहे |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
Cabinet Secretariat Recruitment Eligible Criteria
Educational Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेप्युटी फील्ड ऑफिसर | B.E./ B.Tech किंवा M.Sc |
Age Limit
पदाचे नाव | वयाची अट |
डेप्युटी फील्ड ऑफिसर | 30 वर्षांपर्यंत |
Address to Submit Application
Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003 |