NHM Nashik Bharti 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक कडून भरती निघाली

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत ऑफलाईन भरती निघाली आहे त्यामध्ये एकूण 99 जागांची भरती हिणार आहे आणि हि भरती विविध पदांसाठी जाहीर झाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती साठी दिलेल्या पत्यावर अर्जदाराने मुलाखतीसाठी दिनांक 08 ऑक्टोबर 2024 पर्यंत हजर राहायचे आहे. एकूण 99 पदांचीभरती होणार आहे त्यासाठी आवश्यक संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. अधिक माहिती लागल्यास मूळ जाहिरात पूर्ण वाचावी.

NHM Nashik Bharti 2024

विभागराष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक
एकूण पदांची संख्या99 पदांची संख्या आहे
पदाचे नावविविध पदांसाठी भरती आहे त्यामुळे मूळ जाहिरात तपासा
नोकरी ठिकाणनाशिक-नाहाराष्ट्र
अर्जाची पद्धतऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ताकै. रावसाहेब थोरात सभागृह (जुने) जिल्हा परिषद नाशिक.

NHM Nashik Recruitment 2024- Apply Link & Dates

अर्ज सुरू होण्याची दिनांकअर्ज ऑफलाईन सुरू आहेत
शेवटची अंतिम दिनांकशेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2024 आहे
अर्जाची लिंकऑफलाईन
जाहिरातइथे क्लिक करा
नोकरी अपडेटइथे क्लिक करा

NHM Nashik Bharti 2024 – Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विविध पदेमूळ जाहिरात बघा

NHM Bharti Vacancy Age Limit

पदाचे नाववयाची अट
विविध पदेमूळ जाहिरात तपासा

NHM Bharti Vacancy 2024

पदाचे नावएकूण जागा
विविध पदे99 जागा आहेत

Leave a Comment