North Central Railway Bharti 2024
North Central Railway Bharti 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्तर मध्य रेल्वे भरती 2024 कडून दहावी व आयटीआय पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. तर चला याची सविस्तर माहिती आजच्या ब्लोग मध्ये आपण पाहणार आहोत. पदाचे नाव अप्रेंटिन्स प्रशिक्षणार्थी आहे आणि एकूण जागा 1679 आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 50% गुणासह दहावी उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उतीर्ण झालेला पाहिजे.
नोकरीचे ठिकाण हे उत्तर मध्य रेल्वे असणार आहे. जनरल आणि ओबीसी साठी 100 रुपये शुल्क आहे व एससी एसटी पीडब्ल्यूडी महिला फी नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे तिथून तुम्ही अर्ज करू शकता.
North Central Railway Recruitment 2024
विभागाचे नाव | उत्तर मध्य रेल्वे |
एकूण पदे | 1679 जागा |
पदाचे नाव | प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस) |
नोकरी ठिकाण | उत्तर मध्य |
अर्जाची पद्धत | ओनलाईन |
North Central Railway Vacancy
पदाचे नाव | एकूण पदांची संख्या |
प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस) | 1679 जागा |
North Central Railway Bharti- Eligibility Criteria
Educational Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस) | 10 वी पास/ ITI उत्तीर्ण |
Age Limit
पदाचे नाव | वयाची अट |
प्रशिक्षणार्थी (अप्रेन्टिस) | 15 ते 24 वर्षे |
Application Fee
जात | अर्जाची शुल्क |
---|---|
Gen/OBC | 100 रुपये |
ST/SC/Female | शुल्क नाही |
North Central Railway Recruitment Apply Link & Dates
अर्जाची सुरुवात | 16 September 2024 |
अंतिम तारीख | 15 October 2024 |
जाहिरात | Click Here |
अर्जाची लिंक | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
North Central Railway Bharti Form Apply
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- अर्ज फक्त ओनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
- अर्ज भरण्यापूर्वी उत्तर रेल्वे कडून जाहीर झालेली मूळ जाहिरात पूर्ण वाचून गया.
- अर्जाची नोंदणी करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली संपूर्ण माहिती बरोबर भरावी.
- आवश्यक लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- अर्जाची शुल्क ओनलाईन पद्धतीने भरावी.